[Gk update] ओडिशा सरकारने केला ‘जलसाथी’ कार्यक्रमाचा शुभारंभ

करीअरनामा । ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी राज्यातील सर्व घरांना सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी ‘जलसाथी’ कार्यक्रमाचा आज शुभारंभ केला. ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी यावेळी ‘जलसाथी’ अ‍ॅप देखील सुरू केले.

ओडिशाच्या वॉटर कॉर्पोरेशनने (वॅटको) या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी भुवनेश्वरमधील महिला महासंघाशी सामंजस्य करार केला. ‘जलसाथी’ उपक्रमाचे उद्दीष्ट पाईप कनेक्शनद्वारे ग्राहकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा हे असणार आहे.

———————————————————-

Government of Odisha launches water sharing program

CareerNama। Odisha Chief Minister Naveen Patnaik today launched a ‘Jalsaathi’ program to provide safe drinking water to all households in the state. Odisha Chief Minister also launched ‘Jalsaathi’ app at this time.

Odisha Water Corporation (WATCO) has entered into a MoU with Bhubaneswar Women’s Federation to implement the program. The purpose of the ‘Jalsaathi’ initiative is to provide pure drinking water to the consumers through pipe connection.

———————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट www.careernama.com व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
[email protected]