‘राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशन’ आजपासून सुरू

Get real time updates directly on you device, subscribe now.

करीअरनामा । 2022 पर्यंत देशातील सर्व गावात ब्रॉडबँड सेवा देण्याच्या उद्देशाने आज केंद्रातर्फे राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशन सुरू करण्यात आले. डिजिटल संप्रेषणाची गती वाढवणे, डिजिटल अंतर कमी करणे, डिजिटल सक्षमीकरण करणे आणि सर्वांना सुलभ डिजिटल सेवा प्रदान करणे हे या अभियानाचे मुख्य उद्दीष्ट आहे.

या अभियानांतर्गत पुढील उद्दीष्ट सध्या करण्यात येतील

– 30 लाख किमी वाढीव ऑप्टिकल फायबर केबल टाकली जाईल.

– 7 लाख कोटींची गुंतवणूक करण्याचे ध्येय.

– ग्रामीण आणि दुर्गम भागात परवडणारी ब्रॉडबँड सुविधा देण्यावर भर द्या.

– ब्रॉडबँड उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी मिशन सार्वत्रिक ब्रॉडबँड प्रवेशास प्राध्यान आणि टप्प्याटप्प्याने 50 एमबीपीएस पर्यंत इंटरनेटची गती देण्याचे उद्दीष्ट आहे.

——————————————————-

हे पण वाचा -
1 of 50

‘National Broadband Mission’ started today

Careernama | The National Broadband Mission was launched by the Center today to provide broadband services to all the villages in the country by 2022. The mission is to accelerate digital communication, reduce digital distance, empower digital and provide easy digital services to all.

Further objectives under this campaign will be made at present

– An additional 30 million km of optical fiber cable will be inserted.

– The goal of investing 7 lakh crore.

– Emphasize providing affordable broadband facilities in rural and remote areas.

– The mission for the implementation of broadband initiatives is to promote universal broadband access and speed up the Internet to 50 Mbps in phases.

———————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
——————————————————–

Get real time updates directly on you device, subscribe now.