B Pharmacy Admission : B. Pharmacy प्रवेशासाठी ‘या’ तारखेपर्यंत करता येणार रजिस्ट्रेशन; इथे पहा वेळापत्रक
करिअरनामा ऑनलाईन । इयत्ता बारावीनंतर औषध निर्माण शास्त्र (B Pharmacy Admission) शाखेतील पदवी अभ्यासक्रम असलेल्या बी. फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया सुरु झाली आहे. सीईटी सेलने सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध केले असून, विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणीची मुदत दि. 20 जुलै पर्यंत दिलेली आहे. ऑगस्ट महिन्यात कॅप राउंडच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरवात झालेली … Read more