KMC Recruitment 2022 : प्राध्यापकांसाठी खुशखबर!! कोल्हापूरच्या ‘या’ कॉलेजमध्ये निघाली भरती, थेट मुलाखत द्या

करिअरनामा ऑनलाईन। कोल्हापूर महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये रिक्त पदांच्या (KMC Recruitment 2022) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक प्राध्यापक पदांच्या 25 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांची थेट मुलाखतीव्दारे निवड होणार आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 08 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – यशवंतराव चव्हाण कॉलेज, कोल्हापूर महानगरपालिका

भरले जाणारे पद – सहाय्यक प्राध्यापक

पद संख्या – 25 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

निवड प्रक्रिया – मुलाखत (KMC Recruitment 2022)

मुलाखतीची तारीख – 08 सप्टेंबर 2022

मुलाखतीची वेळ – सकाळी 09:00 वाजता

(सुचना – उमेदवारांनी अर्ज, मूळ कागदपत्रे, झेरॉक्स प्रती यांच्यासह मुलाखतीसाठी उपस्थित रहायचे आहे.)

मुलाखतीचा पत्ता – यशवंतराव चव्हाण (K.M.C.) महाविद्यालय, कोल्हापूर, 2032 ‘अ’ प्रभाग, धोत्री गल्ली, गंगावेश, कोल्हापूर – 416 012.

काही महत्वाच्या लिंक्स – (KMC Recruitment 2022)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – http://yckmccollege.com/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com