CBSE : 10 वीच्या उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळण्यास सुरुवात; असा करा अर्ज

CBSE

करिअरनामा ऑनलाईन । सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या (CBSE) इयत्ता दहावीच्या निकालांच्या पडताळणीसाठी यापूर्वी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना मूल्यांकन केलेल्या उत्तरपत्रिकांची छायाप्रत मिळवण्यासाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करावा लागणार आहे. प्रत्येक उत्तरपत्रिकेसाठी 500 रुपये शुल्क भरावे लागणारइयत्ता दहावीसाठी उमेदवार दि. २० ते २४ मे या कालावधीत ५०० रुपये भरून … Read more

CBSE 10th Result 2024 : CBSE बोर्डाचा 10 वी चा निकाल जाहीर; पुन्हा मुलींचाच टक्का वाढला

CBSE 10th Result 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE 10th Result 2024) आज (13 मे) 10 वी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत देशभरातील एकूण ९३.६० टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. विद्यार्थी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन रोल नंबर टाकून त्यांचा निकाल पाहू शकतात. 10वीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 13 मार्च या कालावधीत देशभरातील विविध केंद्रांवर … Read more

CBSE Result 2024 : 10वी,12वीच्या निकालाआधी गुण पडताळणीच्या तारखा जाहीर; जाणून घ्या प्रक्रिया

CBSE Result 2024

करिअरनामा ऑनलाईन । सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE Result 2024) म्हणजेच CBSE चा इयत्ता १० वी आणि १२ वीचा निकाल येत्या 20 मे नंतर जाहीर केला जाईल; असे CBSE बोर्डाने जाहीर केले आहे. आता CBSE बोर्डाकडून आणखीन एक महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर चौथ्या दिवसापासून आठव्या दिवसापर्यंत विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी अर्ज करता … Read more

CBSE Board Result 2024 : मोठी बातमी!! CBSE 10वी-12वी बोर्डाचा निकाल 20 मे नंतर

CBSE Board Result 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE Board Result 2024) निकालाची विद्यार्थी आणि पालक आतुरतेने वाट पाहत आहेत. CBSE ने आपल्या cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाईटवर या वर्षीच्या 10वी आणि 12वीच्या निकालाबाबत अधिसूचना जारी केली आहे. हे निकाल दि. 20 मे नंतर जाहीर होऊ शकतात. यावर्षी सुमारे 39 लाख विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्डाची (CBSE Board) परीक्षा … Read more

Motivational Story : अ‍ॅसिड हल्ल्यातील जखमी मुलगी 10वीत टॉपर; ब्रेल लिपीत अभ्यास करुन मिळवले 95.2%

Motivational Story of Kafee

करिअरनामा ऑनलाईन । चंदीगडच्या एका अ‍ॅसिड हल्ला पीडीत (Motivational Story) मुलीने CBSE बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेत शाळेतून प्रथम येण्याची कामगिरी केली आहे. अंध असूनही तिने हे यश मिळविल्याने तिचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.  CBSEचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यात देशभरातील लाखो विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. CBSE परीक्षेत चंदीगडच्या एका अ‍ॅसिड हल्ला पिडीत मुलीने दहावीच्या … Read more

CBSE 10वी & 12वी द्वितीय सत्र परीक्षेची सुरुवात 26 एप्रिलपासून ; तर शेवट 15 जूनला होणार !

ICSE

करिअरनामा ऑनलाईन – CBSE 10वी & 12वी द्वितीय सत्र परीक्षेला 26 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. CBSE इयत्ता 10वीची परीक्षा सलग 29 दिवस चालणार आहे.ही परीक्षा 24 मे ला समाप्त होणार आहे.12वी परीक्षा 51 दिवस चालणार आहे. आणि या परीक्षेचा शेवट 15 जूनला होणार आहे. कॉरोनामुळे CBSE च्या परीक्षा केंद्रावर खास काळजी घेण्यात आली आहे.एका परीक्षा … Read more

CBSE द्वितीय सत्र परीक्षेला सुरुवात ; झालेल्या विषयाची पहा उत्तरपत्रिका !

CBSE Term Exam 2

करिअरनामा ऑनलाईन – CBSE द्वितीय सत्र परीक्षेला 26 एप्रिल पासून सुरुवात झाली आहे.आज इंग्रजी भाषा विषयेचा पेपर होता.जवळपास सगळ्या विद्यार्थ्यांना आजचा पेपर सर्व विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा सोपा गेला आहे.ज्यां विद्यार्थ्यांनी सॅम्पल पेपर चा सराव केला होता त्याना आजचा पेपर एकदम सोपा गेला आहे. CBSE द्वितीय सत्र परीक्षेची उत्तरपत्रिका प्रत्येक विषयाचा पेपर झाल्यानंतर जाहीर करण्यात येणार आहे. … Read more

CBSE Exam : नवीन शैक्षणिक वर्षात नाही होणार सीबीएससीची Term 1, Term 2 परिक्षा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

करिअरनामा आॅनलाईन : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) टर्म-II परीक्षा 26 एप्रिल 2022 पासून सुरू होणार आहे. कोरोना महामारीमुळे देशात प्रथमच सीबीएसईने हा परीक्षा पॅटर्न लागू केला आहे. नवीन शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून दोन टप्प्यात घेण्यात येणारी CBSE बोर्डाची परीक्षा पद्धत रद्द करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. पुढील शैक्षणिक वर्षात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या टर्म-1 … Read more

CBSE Exams : 10 वी, 12 वी च्या निकालाबाबत विद्यार्थ्यांनी केली ‘ही’ मागणी

CBSE Term Exam 2

करिअरनामा ऑनलाईन । सीबीएसई बोर्डाच्या टर्म दोनच्या परीक्षा येत्या २६ एप्रिल पासून सुरु होणार आहेत. विद्यार्थ्यांचे गुणपत्रक टर्म १, टर्म २ आणि असेंसमंट यावरून काढण्यात येणार असल्याचे बोर्डाने सांगितले आहे. मात्र आता CBSE च्या १० वी, १२ वी च्या निकालाबाबत विद्यार्थ्यांनी महत्वाची मागणी केली आहे. CBSE 10वी आणि 12वीचे अंतिम निकाल टर्म 1 किंवा टर्म … Read more

CBSE बोर्डचा पेपर कशा पद्धतीने सोडवावा ? जाणून घ्या काही टीप्स !

cbse

करिअरनामा ऑनलाईन – CBSE द्वितीय सत्र 10वी आणि 12 बोर्ड परीक्षेला लवकरच सुरवात होणार आहे.विद्यार्थीही परीक्षेच्या तयारीला लागले आहेत.26 एप्रिल पासून CBSE 10वी & 12वी बोर्ड परीक्षेला सुरुवात होणार आहे.विद्यार्थ्यांचे ऍडमिट कार्ड ही आले आहेत. प्रथम सत्र परीक्षा डिसेंबर 2021 मध्ये झाली होती. प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र परीक्षेचा निकाल मिळवून अंतिम निकाल CBSE च्या … Read more