CBSE Term Exam 2 । बोर्डाकडून परीक्षांसंदर्भातील महत्वाची अधिसूचना जारी; जाणून घ्या

CBSE Term Exam 2

करिअरनामा ऑनलाईन । सीबीएसई बोर्डाकडून टर्म 2 (CBSE Term Exam 2) च्या परीक्षांपुर्वी एक महत्वाची अधिसूचना जारी केली आहे. २६ एप्रिल रोजी नियोजित असलेल्या टर्म दोन च्या परीक्षांसंदर्भात सीबीएसई बोर्डाकडून परीक्षा केंद्राकरता काही गाईडलाईन देण्यात आल्या आहेत. या नियमावलीचे पालन करणे सर्वच शाळा प्रशासनाला बंधनकारक असणार आहे. इयत्ता 10वी आणि 12वीचे जवळपास 34 लाख विद्यार्थी परीक्षेला … Read more

CBSE 10th Term 2 बोर्ड परीक्षा 2022 : नमुना पेपर, अभ्यासक्रम, प्रश्न बँक डाउनलोड करा

करिअरनामा ऑनलाईन । सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) एप्रिल ते जून 2022 दरम्यान इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी टर्म-2 बोर्ड परीक्षा घेणार आहे. 10वी आणि 12वीच्या दोन्ही परीक्षा 26 एप्रिलपासून सुरू होतील. 10वीची परीक्षा 24 मे रोजी संपणार असून 12वीची परीक्षा 15 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. CBSE ने cbseacademic.nic.in या शैक्षणिक वेबसाइटवर टर्म-2 परीक्षेसाठी … Read more

CBSC 10th : या सोप्या टिप्स फॉलोअ करा अन बोर्डाच्या परीक्षेत टॉप करा 

CBSE Term Exam 2

करिअरनामा ऑनलाईन । CBSE बोर्डाच्या इयत्ता 10वी, 12वीच्या टर्म 2 च्या परीक्षा 26 एप्रिल 2022 पासून सुरू होत आहेत. 10वी आणि 12वी या दोन्ही इयत्तांसाठी परीक्षा वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे असून विद्यार्थ्यांनी त्यांच्या तयारीसाठी कंबर कसली आहे. 10 वी CBSE बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांना 90% पेक्षा जास्त गुण मिळवण्याकरता काय करावं हे आज आपण जाणून घेणार … Read more

बोर्ड परीक्षा 2022 : CBSE, CISCE; 10वी, 12वीच्या परीक्षा एप्रिलमध्ये घेणार्‍या राज्यांची यादी तपासा

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) मंगळवार, 26 एप्रिलपासून इयत्ता 10वी, 12वी टर्म 2 च्या परीक्षा घेणार आहे, तर ICSE (वर्ग 10), ISC (वर्ग 12) सेमिस्टर 2. 25 एप्रिलपासून परीक्षा होतील. CBSE टर्म 2, CISCE सेमिस्टर 2 च्या परीक्षांव्यतिरिक्त, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा त्यांच्या वर्ग 10, 12 च्या परीक्षा एप्रिलमध्ये घेतील. दरम्यान, अनेक … Read more

CBSE 10वी & 12वी बोर्ड परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार ; 26 एप्रिल पासून परीक्षेला सुरुवात !

करिअरनामा ऑनलाईन – CBSE 10वी आणि 12वी वर्गाच्या बोर्ड परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत. अशी माहिती केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड यांनी दिले आहे. Central Board of Secondary Education (CBSE) will conduct the term-2 board exams for Class 10 and 12 in offline mode from April 26, 2022 pic.twitter.com/ricRahVNYR — ANI (@ANI) February 9, 2022 कोरोनामुळे … Read more

CBSC आणि University Toppers विद्यार्थ्यांना PM बॉक्सची लॉटरी

PM Box Lottery for CBSC and University Toppers students

करिअरनामा ऑनलाईन । शैक्षणिक वर्ष 2020 मध्ये विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेत टॉपर आलेल्या विध्यार्थ्यांना एक सुवर्णसंधी मिळणार आहे.  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १० वी  आणि १२ वी परीक्षेत टॉपर आलेल्या   विद्यार्थ्यांना लॉटरी लागली आहे. मंगळवार २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात या विध्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. विध्यार्थ्यांना पीएम बॉक्समध्ये बसून राजपथावर होणारे … Read more

10 वी, 12 वी CBSC बोर्डाच्या परिक्षा पुढे ढकलल्या; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली | कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा धोका जगभरातील अनेक देशात निर्माण झाला आहे. त्यामुळे भारतातही अशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यास केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. अशातच CBSE बोर्डाच्या परीक्षेबाबतही केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. CBSC Exam Date 2021 जानेवारी-फेब्रुवारीमध्ये CBSE बोर्डाची परीक्षा होणार नसल्याची … Read more