वाशीम येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन
वाशीम येथे खाजगी नियोक्तासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा – ३ चे आयोजन करण्यात आले आहे.
वाशीम येथे खाजगी नियोक्तासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा – ३ चे आयोजन करण्यात आले आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाअंतर्गत (सीबीएसई) जुलैच्या सत्रात होणाऱ्या सीटीईटीच्या परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे .
धुळे सार्वजनिक बांधकाम विभागात घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे.
लातूर येथे खाजगी नियोक्तासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा – २ चे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय डाक विभागांतर्गत नागपूर येथे रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. तरी यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
संघ लोकसेवा आयोगाने घेतलेल्या भू वैज्ञानिक आणि भूगर्भशास्त्रज्ञच्या २०१९ साली झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबलच्या 649 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत .
रयत शिक्षण संस्थेत ३० हजार अधिक विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षण देण्यासाठी आवश्यक पदभरतीला सामंत साहेबांनी तत्त्वता मान्यता
सिक्युरिटी प्रिंटिंग मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 29 जूनियर तंत्रज्ञ (मुद्रण) आणि फायरमेन (आरएम) पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत .
सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्फत सहायक प्राध्यापक पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या राजस्तरीय पात्रता परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ करण्यात आली आहे .