रयत शिक्षण संस्थेत ३० हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षण मिळणार

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । रयत शिक्षण संस्थेत ३० हजार अधिक विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षण देण्यासाठी आवश्यक पदभरतीला सामंत साहेबांनी तत्त्वता मान्यता दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार .कौशल्याधारित शिक्षणामुळे तरुणांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील .

रयत शिक्षण संस्थेचे राज्यस्तरीय समूह विद्यापीठ स्थापण्याच्या धोरणात्मक निर्णयासाठी बैठक आयोजित केली होती . त्यावेळी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे २२ कोटी असा ५५ कोटींचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हणाले . या बैठकीला माजी कृषी मंत्री शरद पवार ,सुप्रिया सुळे , सतीश चव्हाण आदि उपस्थित होते .

हे पण वाचा -
1 of 227

नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob” 

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: