CTET च्या परीक्षेची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु ;असा करा अर्ज

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाअंतर्गत (सीबीएसई) जुलैच्या सत्रात होणाऱ्या सीटीईटीच्या परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे . इयत्ता पहिली ते आठवीच्या शालेय शिक्षक म्हणून उमेदवारांच्या पात्रतेची चाचणी घेण्यासाठी सीटीईटी परीक्षा घेतली जाते. ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते पाचवीत शिकवायचे असेल त्यांना पेपर -1 घ्यावे लागेल, तर ज्याला सहावी ते आठवीच्या वर्गात शिक्षक व्हायचे आहेत त्यांना पेपर -२ मध्ये हजेरी लावावी लागेल. उमेदवार दोन्ही पेपरसाठी ही अर्ज करू शकतात .  ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे प्रमाणपत्र  ७  वर्षांसाठी वैध राहील. ज्या उमेदवारांना परीक्षेसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखल करावा .

फी – १) general , OBC – पेपर १ – १००० रुपये.
पेपर १ आणि पेपर २ – १२०० रुपये
२) SC/ST/दिव्यांग – पेपर १ – ५०० रुपये.
पेपर १ आणि पेपर २ – ६०० रुपये

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ फेब्रुवारी २०२०

हे पण वाचा -
1 of 224

अधिकृत वेबसाईट – ctet.nic.in

नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा Hellojob

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: