नाशिक येथे इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये भरती जाहीर
इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक येथे वकील पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक येथे वकील पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
भारतीय नौदलामध्ये ड्राफ्ट्समन (कार्टोग्राफिक) पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.
नागपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये वैद्यकीय अधिकारी पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
पुणे येथे विविध खासगी कंपन्यांमधील रिक्त पदांसाठी निगडीमध्ये मंगळवारी 18 फेब्रुवारीला पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात एकूण 32 कंपन्या सहभागी होणार असून, त्यामधील एकूण 3 हजार 737 रिक्त पदांकरिता पात्र उमेदवारांची भरती केली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वतीने मार्चमध्ये ७ हजार सुरक्षा रक्षकांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.
ठाणे येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये (NREGA), तक्रार निवारण प्राधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
संचार मंत्रालय व पोस्ट ऑफ आयटी विभागांतर्गत असलेल्या मेल मोटर सर्व्हिसला भरतीची अधिसूचना प्रकाशित केली गेली आहे.
नागपूर येथे प्रत्यक्ष कर राष्ट्रीय अकॅडमीमध्ये प्रशिक्षक पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
भारतीय तटरक्षक दल येथे यांत्रिक ०२/२०२० बॅच करिता ३७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.भारतीय तटरक्षक दल येथे यांत्रिक ०२/२०२० बॅच करिता ३७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि नि पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी (सिव्हिल) आणि पदविका प्रशिक्षणार्थी पदभरती परीक्षेची गुण यादी जाहीर केलेली आहे. गुण यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.