नागपूर येथे NADT मध्ये भरती जाहीर ; असा करा अर्ज

करिअरनामा । नागपूर येथे प्रत्यक्ष कर राष्ट्रीय अकॅडमीमध्ये प्रशिक्षक पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

      पदाचे नाव – प्रशिक्षक

     शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार  (click here )

     नोकरी ठिकाण – नागपूर

    अर्ज पद्धती – ऑफलाईन

   अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक संचालक (प्रशासक) (अँड.), खोली क्रमांक एस -१०, एटीसी इमारत, दुसरा     मजला, एनएडीटी, छिंदवाडा रस्ता, नागपूर – ४४००३०

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट – http://nadt.gov.in/BannerPage.aspx

येथे अर्ज उपलब्ध – https://bit.ly/2Sujkb3

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”