खुशखबर ! दहावी असणाऱ्यांसाठी भारतीय नौदलामध्ये भरती जाहीर

करिअरनामा ।भारतीय नौदलामध्ये  ड्राफ्ट्समन (कार्टोग्राफिक) पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – ड्राफ्ट्समन (कार्टोग्राफिक)

पद संख्या – 6 जागा

शैक्षणिक पात्रता –  मॅट्रिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण

अर्ज पध्दत्ती – ऑफलाईन

वयोमर्यादा –  वय 18 ते 25 वर्षादरम्यान

अर्ज पाठविण्याचा पत्ता – फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, मुख्यालय, वेस्टर्न नेव्हल कमांड, बॅलार्ड इस्टेट, टायगर गेटजवळ, मुंबई-४००००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 मार्च 2020

अर्ज नमुना – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in./

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”