नाशिक येथे इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये भरती जाहीर

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक येथे वकील पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – वकील

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे कायद्याची पदवी असावी.

नोकरी ठिकाण – नाशिक

अर्ज पद्धती – ऑफलाईन

हे पण वाचा -
1 of 250

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जनरल चीफ मॅनेजर, इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक रोड – ४२२१०१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 फेब्रुवारी 2020

येथे अर्ज उपलब्ध – click here

अधिकृत वेबसाईट – http://ispnasik.spmcil.com/Interface/Home.aspx

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: