महावितरण- डिप्लोमा आणि पदवीधर अभियंता भरती परीक्षा निकाल जाहीर

करिअरनामा ।महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि नि पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी (सिव्हिल) आणि पदविका प्रशिक्षणार्थी पदभरती परीक्षेची गुण यादी जाहीर केलेली आहे. गुण यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

येथे गुण यादी डाउनलोड करा – http://online.mahadiscom.in/UI/ExamResult/result.aspx

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”