भारतीय तटरक्षक दलात होणार भरती

करिअरनामा । भारतीय तटरक्षक दल येथे यांत्रिक ०२/२०२० बॅच करिता ३७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मार्च २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

पदाचे नाव – यांत्रिक ०२/२०२० बॅच

पद संख्या – ३७ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मॅट्रिक किंवा समकक्ष उत्तीर्ण असावा आणि उमेदवाराकडे इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) अभियांत्रिकी पदविका असावी.

अर्ज पध्दती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – १६ मार्च २०२०

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ मार्च २०२०

अधिकृत वेबसाईट – www.joinindiancoastguard.gov.in

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.