संचार मंत्रालय व पोस्ट ऑफ आयटी विभागांमध्ये होणार भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ।संचार मंत्रालय व पोस्ट ऑफ आयटी विभागांतर्गत असलेल्या मेल मोटर सर्व्हिसला भरतीची अधिसूचना प्रकाशित केली गेली आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर अर्ज दाखल करावेत.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – ड्रायव्हर

पात्रता – १) हलके व अवजड मोटार वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग परवान्याचा ताबा
२) मोटर यंत्रणेचे ज्ञान
३) किमान दहावी पास

पदसंख्या – 14

वयाची अट –  18 ते 27 वर्षे

हे पण वाचा -
1 of 331

वेतन श्रेणी –  19,900 रुपये

नोकरीचे ठिकाण – Mumbai, Goa, Sangli, Ratnagiri & Sindhudurg

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मार्च  2020

ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक – https://www.indiapost.gov.in/VAS/Pages/Recruitment/DriverRecruitment13022020.pdf

अधिकृत वेबसाईटhttps://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: