माणूस म्हणून समृद्ध होण्यासाठी..!! – निळू दामले

युनिक स्कुल ऑफ जर्नालिसमच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विशेष सत्रामध्ये ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

मेल मोटर सर्विस मुंबई येथे विविध पदांची भरती जाहीर

मेल मोटर सर्विस मुंबई अंतर्गत कर्मचारी कार चालक पदांच्या एकूण १४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

भारतीय विमानतळ प्राधिकरणमध्ये १२२ पदांची भरती जाहीर

भारतीय विमानतळ प्राधिकरण  येथे अपरेंटीस पदाच्या एकूण १२२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

खुशखबर ! नाशिक महावितरणमध्ये ५६ जागांची भरती जाहीर

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड येथे विविध पदांच्या एकूण ५६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी पात्र आणि इच्छुक  उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

HCL मध्ये १२० रिक्त जागांची भरती जाहीर

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांच्या एकूण १२० रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

सुवर्णसंधी ! दिल्ली हायकोर्टात विविध पदांच्या १३२ जागांची भरती

दिल्ली उच्च न्यायालयात ज्युनिअर ज्युडिशियल असिस्टंट / रिस्टोअरर (ग्रुप – सी) अशा विविध पदांसाठी भरती होणार आहे.

SSC CGL परीक्षा 2019 प्रवेशपत्र जाहीर ; असे करा डाऊनलोड

कर्मचारी निवड आयोगाने एकत्रित पदवी स्तर परीक्षा २०१९ चे प्रवेशपत्र  जाहीर केले आहे.

इंडियन ऑईल कार्पोरेशनमध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ५०० जागांसाठी भरती जाहीर

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५०० जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

ठाणे महानगरपालिकेत विविध पदांच्या ५१ जागांसाठी भरती जाहीर

ठाणे महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण ५१ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.  या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

आता बारावीच्या विद्यार्थ्यांना नापास होण्याची भीती नाही ! कारण…

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर आहे.  आता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील नापास शेरा पुसला जाणार आहे. तसेच  या नापास  विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर पुन:परिक्षेसाठी पात्र किंवा कौशल्यविकासासाठी पात्र असा शेरा देण्यात येणार आहे.