महाराष्ट्र जल संसाधन नियामक प्राधिकरणामध्ये विविध पदांसाठी होणार भरती
मुंबई येथील महाराष्ट्र जल संसाधन नियामक प्राधिकरणामध्ये अध्यक्ष व सदस्य पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
मुंबई येथील महाराष्ट्र जल संसाधन नियामक प्राधिकरणामध्ये अध्यक्ष व सदस्य पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
भारत संचार निगम लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2020 आहे.
NLC इंडिया लिमिटेडमध्ये विविध 274 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
नंदुरबार येथील अनुसूचित जमाती, प्रमाणपत्र तपासणी समितीमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
उस्मानाबाद येथील जिल्हा रेशीम कार्यालयामध्ये तांत्रिक सहाय्यक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजीमध्ये विविध पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 26 मार्च 2020 आहे.
कोरोना व्हायरसच्या भीतीने ३१ मार्च पर्यंत राज्यातील सगळ्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Mahavitaran Nashik Bharti 2020 is started and it is officially published by Maharashtra State Electricity Distribution Company Limited. This recruitment is conducted for Apprentice Lineman/ Electrician/ Wireman.
संघ लोकसेवा आयोगांतर्गत विविध 85 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 एप्रिल 2020 आहे.
शिवरत्न शिक्षण संस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.