UPSC मध्ये अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रातील विविध 85 पदांसाठी भरती

करिअरनामा । संघ लोकसेवा आयोगांतर्गत विविध 85 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 एप्रिल 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – मुख्य डिझाइन अभियंता, उपअधीक्षक पुरातत्व केमिस्ट, सहाय्यक अभियंता, सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी, सहाय्यक संचालक, सहाय्यक रोजगार अधिकारी, उपसंचालक

पद संख्या – 85 जागा

शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार  (click here)

वयोमर्यादा –   30 ते 50 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

फी – खुला प्रवर्ग – 25 रुपये , इतर प्रवर्ग – फी नाही

अर्ज सुरु तारीख – 14 मार्च 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 एप्रिल 2020

येथे ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.upsc.gov.in

नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”