अनुसूचित जमाती, प्रमाणपत्र तपासणी समितीमध्ये विविध पदांसाठी भरती ; असा करा अर्ज

करिअरनामा । नंदुरबार येथील अनुसूचित जमाती, प्रमाणपत्र तपासणी समितीमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी  ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – सेवानिवृत्त अधिकारी- पोलीस निरीक्षक, पोलीस शिपाई

पद संख्या – 10 जागा

नोकरी ठिकाण – नंदुरबार

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अनुसूचित जमाती, प्रमाणपत्र तपासणी समिती, नंदुरबार

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 मार्च 2020

अधिक माहिती – click here

अधिकृत वेबसाईट – https://nandurbar.gov.in/

नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”