जिल्हा रेशीम कार्यालयामध्ये तांत्रिक सहाय्यक पदासाठी भरती जाहीर

करिअरनामा । उस्मानाबाद येथील जिल्हा रेशीम कार्यालयामध्ये तांत्रिक सहाय्यक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – तांत्रिक सहाय्यक

पद संख्या – 4 जागा

शैक्षणिक पात्रता – रेशमी शाखेतील पदवी , कृषिशास्त्रातील पदवी

वयोमर्यादा – 43 वर्ष

वेतन – 16,000 रुपये

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रुद्राणी इन्फोटेक लिमिटेड, सेतू सुविधा केंद्र, तहसील कार्यालय उस्मानाबाद

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2020  

अधिक माहिती  – click here

अधिकृत वेबसाईट – https://osmanabad.gov.in/

नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”