Success Story : या पठ्ठयाने पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली JEE; YouTube वरुन घेतलं मार्गदर्शन; IAS होण्याचं आहे स्वप्न

Success Story of Ruturaj Kumar

करिअरनामा ऑनलाईन । काही दिवसापूर्वी जेईई मेनचा (JEE Main) निकाल (Success Story) जाहीर झाला. देवघरचा रहिवासी ऋतुराज कुमार याने या परीक्षेत भरीव कामगिरी केली आहे. त्याने या परीक्षेत ९९.३९ टक्के गुण मिळवून शहराचे व कुटुंबाचे नाव उंचावले आहे. विशेष म्हणजे ऋतुराजने कोणत्याही कोचिंगच्या मदतीशिवाय पहिल्याच प्रयत्नात सेल्फ स्टडी करुन हे यश संपादन केले आहे. जाणून … Read more

UPSC Success Story : लग्न करायचं नव्हतं म्हणून बंड केलं.. आईच्या निधनाचं दुःखही पचवलं; मुलगी बनली कलेक्टर

UPSC Success Story of IAS Shamal Bhagat

करिअरनामा ऑनलाईन । पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील (UPSC Success Story) नीरा नदीच्या काठी वसलेल्या भगतवाडी या गावची शामल भगत (Shamal Bhagat IAS) ही तरूणी. तिचे वडील कल्याण भगत हे शेती आणि रंगकाम करण्याचा व्यवसाय करतात. तिच्या घरची परिस्थिती बेताचीच असल्याने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलं. समोर आलेल्या प्रत्येक संकटांचा न डगमगता सामना करणाऱ्या … Read more

UPSC Toppers : गेल्या 10 वर्षातील UPSC टॉपर्स; पहा सध्या ते काय करतात

UPSC Toppers

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोकसेवा आयोगाने नागरी (UPSC Toppers) सेवा 2023 परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर केला आहे. यंदाच्या निकालात आदित्य श्रीवास्तवने AIR 1 सह, अनिमेश प्रधानने AIR 2 आणि अनन्या रेड्डी ने AIR 3 सह संपूर्ण देशात बाजी मारली आहे. नागरी सेवा परीक्षा 2023 मध्ये यावर्षी एकूण 1,016 उमेदवारांनी यश मिळवले आहे. आज आपण … Read more

Career Success Story : मुलीसाठी वडिलांनी जमीन विकली; शेतकऱ्याची पोर मर्चंट नेव्हीमध्ये बनली ‘डेक ऑफिसर’

Career Success Story of Simran Thorat

करिअरनामा ऑनलाईन । इंदापूरची सिमरन थोरात ही तरुणी… हिचा प्रेरणादायी (Career Success Story) प्रवास ऐकल्यावर जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही स्वप्न साकार करता येते; याची प्रचिती येते. समाजामध्ये असे अनेक ध्येयवेडे तरुण आहेत जे स्वतः बरोबर आई-वडीलांचे स्वप्न साकार करण्यासाठी कोणतीही तडजोड करु शकतात. यापैकीच एक आहे सिमरन थोरात (Simran Thorat Deck Officer). तिच्या … Read more

UPSC Success Story : 8 वर्षाच्या दीर्घ मेहनतीचे फळ मिळाले; सफाई कर्मचाऱ्याचा मुलगा UPSC तून झाला अधिकारी

UPSC Success Story of Prashant Bhojane

करिअरनामा ऑनलाईन । प्रशांत सुरेश भोजने हा 32 वर्षीय (UPSC Success Story) तरुण. याने UPSC 2023 परीक्षेत विशेष कामगिरी केली आहे. प्रशांतची आई महाराष्ट्रातील ठाणे येथे स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करते. प्रशांतसाठी, संघ लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा पास करणे हे नेहमीच स्वप्न होते आणि शेवटी हे स्वप्न साकार करण्यासाठी त्याने सर्व अडचणींना तोंड दिले. काही … Read more

Career Success Story : “उरी चित्रपट पाहिला आणि ठरवलं सैन्यात भरती व्हायचं;” फ्लाइंग ऑफिसर बनून ‘लक्ष्य’ केलं पूर्ण

Career Success Story of Lakshya Joshi

करिअरनामा ऑनलाईन । म्हणतात ना मुलाचे पाय पाळण्यात (Career Success Story) दिसतात; हे खरच आहे. राजसमंद जिल्ह्यातील सरदारगड गावातील लक्ष्य जोशी याच्याबाबतही असंच बोललं जातं. लक्ष्य जेव्हा भारतीय हवाई दलात ‘फ्लाइंग ऑफिसर’ बनला तेव्हा संपूर्ण गाव आनंदित झाला. लक्ष्य जोशीने (Lakshya Joshi) 2019 मध्ये उरी हा चित्रपट पाहिला होता. या चित्रपटापासून प्रेरित होवून त्याने सैन्यात … Read more

UPSC Success Story : “तरूणांनो.. राजकारण आणि क्रिकेटच्या मागे न धावता ध्येयावर लक्ष केंद्रीत करा”; सांगत आहे 7 वेळा नापास झालेला अधिकारी

UPSC Success Story of Shantappa K

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर (UPSC Success Story) झाला आहे. या परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांपैकी अनेकजण घरच्या हलाखीच्या परिस्थितीवर मात करून पुढे आले आहेत; तर काही उमेदवार असे आहेत जे या परीक्षेत अनेकदा अपयशी झाले होते, मात्र त्यांनी हार न मानता पुन्हा-पुन्हा प्रयत्न करून यश मिळवलं आहे. कर्नाटकमध्ये असाच एक होतकरू उमेदवार … Read more

UPSC Success Story : यंदाचा UPSC टॉपर आदित्य श्रीवास्तव आहे तरी कोण? जाणून घेवूया…

UPSC Success Story of IAS Aaditya Shrivastava

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अंतिम (UPSC Success Story) निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये आदित्य श्रीवास्तव (IAS Aaditya Shrivastava) हा देशात पहिला आला आहे, तर अनिमेश प्रधानने (IAS Animesh Pradhan) दुसरे स्थान पटकावले आहे. अनन्या रेड्डी (IAS Ananya Reddy) हिने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर पीके सिद्धार्थ राजकुमार यादव (IAS Sidhdarth Yadav) … Read more

MPSC Success Story : सामान्य घडयाळ विक्रेता ते PSI… अशी आहे गौरवची यशोगाथा

MPSC Success Story of PSI Gaurav Vetal

करिअरनामा ऑनलाईन । ”भाऊ पोलिस दलात अधिकारी असल्याने (MPSC Success Story) पहिल्यापासूनच खाकीचे आकर्षण होते; त्यामुळे मलाही याच वाटेवर जायचे होते. माझ्या या यशात आई-वडील, गुरुजन, मोठा भाऊ गोकुळ, वहिनी प्रियांका यांचा मोलाचा वाटा आहे. मी कोणताही कोचिंग क्लास न लावता दिवसाला किमान 15 ते 16 तास अभ्यास करून जिद्द, चिकाटीने यश मिळवले आहे.” हे … Read more

UPSC Success Story : रॉकेलच्या दिव्याखाली केला अभ्यास; आधी IRS नंतर झाले IAS

UPSC Success Story of IAS Anshuman Raj

करिअरनामा ऑनलाईन । कोणीतरी बरोबरच म्हटले आहे (UPSC Success Story) की, जर तुमच्यामध्ये एखादी गोष्ट करण्याची जिद्द असेल तर वाईट परिस्थिती देखील तुमच्या यशाच्या मार्गात अडथळा आणू शकत नाही. IAS अंशुमन राज (IAS Anshuman Raj) यांची कहाणी सुध्दा अशीच आहे. त्यांनी केवळ सेल्फ स्टडीच्या आधारावर भारतातील सर्वात कठीण समजली जाणारी UPSC (UPSC) नागरी सेवा परीक्षा … Read more