Career Success Story :16 व्या वर्षी ऐकू येणं झालं बंद; तरीही क्रॅक केली UPSC; 9 वी रँक मिळवत सौम्या बनली IAS Topper

Career Success Story Saumya Sharma IAS

करिअरनामा ऑनलाईन । आज आम्ही तुम्हाला एका महिलेची कहाणी (Career Success Story) सांगणार आहोत जिने आपल्या पहिल्याच प्रयत्नात UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली, जी देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. या महिलेचा प्रवास कसा होता आणि त्यांनी अभ्यासासाठी कोणती रणनीती अवलंबली हे जाणून घेऊया… दिल्लीची रहिवासी सौम्या सौम्या शर्मा ही दिल्लीची रहिवासी आहे. त्यांनी … Read more

Surekha Yadav : भेटा…आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांना; ज्या चालवतात ‘वंदे भारत एक्सप्रेस’

Surekha Yadav Loco Pilot

करिअरनामा ऑनलाईन । भारतातील महिला आज कोणत्याच क्षेत्रात (Surekha Yadav) मागे नाहीत. देशासह -विदेशात भारतीय महिलांची क्षमता ओळखून त्यांना मोठ्यात मोठी पदांची जबाबदारी दिली जात आहे. आजच्या महिला सर्व काही करू शकतात. स्त्रिया आकाशात विमान उडवण्यापासून ते रुळांवरून ट्रेन चालवण्यास खंबीर आहेत. अशा यशस्वी महिलांमध्ये सातारा जिल्ह्यातील सुरेखा यादव यांचाही समावेश आहे. सुरेखा यादव या … Read more

Business Success Story : अवघ्या 7 महिला अन् 80 रुपयांचं कर्ज; आज करतात करोडोंची उलाढाल; ‘लिज्जत’ पापडची कशी झाली सुरुवात

Business Success Story of Lijjat Papad

करिअरनामा ऑनलाईन । पापड म्हणलं की ओठावर (Business Success Story) एकच नाव येतं ते म्हणजे ‘लिज्जत पापड’. हा ब्रॅंड आज कोटीत उलाढाल करत आहे. या व्यवसायाने सन 2019 मध्ये 1600 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. 2021 मध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, लिज्जत पापडने देशभरात 45,000 महिलांना रोजगार दिला आहे. ज्या दररोज 4.8 दशलक्ष म्हणजेच 48 लाख पापड … Read more

IAS Success Story : या तरुणाने रिस्क घेतली; गुगलची नोकरी सोडली अन् जिद्दीने UPSC मध्ये पहिली रॅंक मिळवली

IAS Success Story Anudeep Durishetty

करिअरनामा ऑनलाईन । गुगलमध्ये नोकरी मिळणे हे तरुणांसाठी (IAS Success Story) एखाद्या स्वप्नातील नोकरीपेक्षा कमी नाही. पण  असेही काही जिद्दी तरुण आहेत जे UPSC परीक्षेच्या तयारीसाठी बड्या पगराच्या नोकरीवर पाणी सोडताना दिसतात. अनेकदा असं दिसतं, की एवढी मोठी रिस्क घेवून त्यांना अपयशाचा सामना करावा लागतो; पण त्यांच्या हेतुत मात्र बदल होत नाही. आज आम्ही अशाच … Read more

Success Story : मजूर आईच्या मुलानं मिळवली 1 कोटी 70 लाखांची फेलोशिप; बीडच्या तरुणानं हे कसं शक्य केलं

Success Story (8)

करिअरनामा ऑनलाईन । बीड जिल्ह्यातल्या रोहतवाडी गावचे (Success Story) तरुण डॉ. महेश नागरगोजे यांना प्रतिष्ठेची डॉ. मेरी क्यूरी फेलोशिप जाहीर झाली आहे. युरोपियन कमिशनकडून ही फेलोशिप दिली जाते. महेश यांना एकूण 1 लाख 89 हजार युरो म्हणजेच जवळपास 1 कोटी 70 लाखांची फेलोशिप मिळाली आहे. या फेलोशिपच्या माध्यमातून महेश पुढील  2 वर्षं ब्रेन स्ट्रोक्स या … Read more

UPSC Success Story : नोकरी करतच केली तयारी; सेल्फ स्टडीच्या जोरावर UPSC क्रॅक; कशी होती IAS सर्जना यांची अभ्यासाची स्ट्रॅटेजी

UPSC Success Story IAS Sarjana Yadav

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा (UPSC Success Story) परीक्षेसाठी दरवर्षी लाखो उमेदवार बसतात. परंतु यामध्ये केवळ 1% उमेदवारांनाच यश मिळते. यामधील अनेक विद्यार्थी कोचिंगवर लाखो रुपये खर्च करतात. मात्र यानंतरही त्यांना यश मिळेलच असं नाही. या परीक्षेचा अभ्यास करताना नक्की कोणती स्ट्रॅटेजी वापरावी हे माहित नसणे हे त्यामागील प्रमुख कारण आहे.   … Read more

Success Story : वडील तुरुंगात,आई चिंतेत, पण मुलीने मानली नाही हार.. लॉ करुन सुरभी झाली सुप्रीम कोर्टात वकील

Success Story Surabhi Anand

करिअरनामा ऑनलाईन। तुमच्यात एखादी गोष्ट मिळवण्याची इच्छाशक्ती (Success Story) असेल, तर वाटेतील अडचणी तुमचे नुकसान करू शकत नाहीत. तुम्ही निश्चित ध्येयापर्यंत पोहचाल यात वाद नाही. बिहारचे माजी खासदार बाहुबली आनंद मोहन सिंग यांची मुलगी सुरभी आनंदचीही अशीच कहाणी आहे. सुरभीचे वडील तुरुंगात असतानाही सुरभी आनंदसमोर अडचणी काही कमी नव्हत्या. वडील तुरुंगात असल्याने घरात आई काळजीत … Read more

Army Success Story : कॉन्स्टेबल झाला लेफ्टनंट!! धाकट्या भावाच्या प्रेरणेने विमल कुमार बनले आर्मीत अधिकारी

Army Success Story Vimal Kumar

करिअरनामा ऑनलाईन । जर एखाद्या व्यक्तीने आपले ध्येय साध्य करण्यासाठी (Army Success Story) पूर्ण मेहनत घेऊन योग्य दिशेने पाऊल टाकले तर तो एक ना एक दिवस नक्कीच ते ध्येय गाठतो. असंच काहीसं घडलं आहे. आग्राच्या छटे पोलीस स्टेशनमध्ये तैनात असलेले 23 वर्षीय कॉन्स्टेबल विमल कुमार यांच्या बाबतीत. मुझफ्फरनगर जिल्ह्यातील फुगाना भागातील करोडा गावातील रहिवासी असलेले … Read more

UPSC Success Story : आधी कोचिंग घेतलं, फेल झाली, सेल्फ स्टडीवर भर दिला अन् बनली IAS

UPSC Success Story Diksha Joshi IAS

करिअरनामा ऑनलाईन। देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक म्हणजे केंद्रीय (UPSC Success Story) लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा. दरवर्षी लाखो उमेदवारांमधून ठरावीक उमेदवार या परिक्षेत पास होतात. यामुळेच ही परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरतात. आज आपण अशाच एका आदर्श अधिकारी दीक्षा जोशीबद्दल जाणून घेणार आहोत. जिने निराश न होता अभ्यासावरील लक्ष हटू दिले … Read more

Sports Success Story : जिद्द यालाच म्हणतात!! वडिलांनी जमीन विकून रायफल आणली; मुलानं जिद्दीनं मैदान मारलं

Sports Success Story Devansh Priya

करिअरनामा ऑनलाईन । यशाच्या मार्गात अडथळे येणं अटळ आहे. पण जो (Sports Success Story) हार न मानता अडथळे पार करतो, तोच निश्चित ध्येय गाठू शकतो. पंजाबचा रायफल शूटर देवांश प्रियने उत्तुंग कामगिरी करुन दाखवली आहे. देवांशने अखिल भारतीय विद्यापीठ रायफल नेमबाजी स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आहे. देवांशच्या या यशानंतर आता त्याच्या घरी त्याचं अभिनंदन करण्यासाठी … Read more