Success Story : वडिलांची बेताची आर्थिक परिस्थिती; मुलांसाठी पोलीस भरतीचं पाहिलं स्वप्न; अन् चारही भावंडांची पोलीस दलात झाली निवड
करिअरनामा ऑनलाईन । जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद या (Success Story) गावातील अतीशय सर्वसाधारण शेतकऱ्याच्या कुटूंबातील चार मुलांची पुणे शहर व रायगड पोलीस दलात निवड झाली आहे. विजय गाडेकर यांची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. पण गाडेकर यांचं स्वप्न होतं की आपल्या चारही मुलांनी पोलीस दलात दाखल होऊन देशसेवा करावी. यासाठी त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी अपार मेहनत घेतली. … Read more