Success Story : ऐकू येत नव्हतं पण ध्येय ठरलं होतं; नाशिकचा आशिष NEETमध्ये देशात ठरला अव्वल; असा केला अभ्यास
करिअरनामा ऑनलाईन । वैद्यकीय शाखेच्या प्रवेशासाठी घेतल्या (Success Story) जाणाऱ्या राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या NEET परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत नाशिकचा आशिष भराडीया हा विद्यार्थी दिव्यांगामध्ये देशात प्रथम आला आहे. तर जनरल कॅटेगिरीमध्ये देशात त्याचा 722 वा रँक आला आहे. त्याच्या या कामगिरीमुळे नाशिकसह जिल्हाभरात त्याचे कौतुक होत आहे. नीट परीक्षेला यावर्षी देशभरातून 21 … Read more