आता LIC परीक्षेत हिंदी सक्तीचीचं !
आता LIC च्या ज्या परीक्षा घेण्यात येतील त्या सर्व परीक्षामध्ये हिंदी भाषा ही सक्तीची केली आहे. एलआयसी ऑफ इंडियामध्ये देशभरातील साडेसात हजारांहून अधिक पदांवरील भरतीसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे.
आता LIC च्या ज्या परीक्षा घेण्यात येतील त्या सर्व परीक्षामध्ये हिंदी भाषा ही सक्तीची केली आहे. एलआयसी ऑफ इंडियामध्ये देशभरातील साडेसात हजारांहून अधिक पदांवरील भरतीसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे.
राज्यात जिल्हा परिषद तसेच विविध शासकीय विभागांत एक लाख 64 हजार 338 कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे सरकारने 72 हजार रिक्तपदांची महाभरतीची घोषणा केली होती.
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पशुवैद्यकीय डॉक्टर, भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) तज्ञ अशा एकूण २ जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात ट्रेनी– वेल्डर, मदतनीस, फार्मसिस्ट, ट्रेनी, सुपरवायझर यांच्यासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
(UPSC) संघ लोक सेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या एकूण ३० पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यामुळे पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
कॅडेटसाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. कारण भारतीय नौदलात १० + २ (बीटेक) कॅडेट प्रवेश योजना कोर्सचे एकूण ३७ जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य हातमार महामंडळ नागपूर येथे उत्पादन सल्लागार पदे भरण्यात येणार आहेत. तरी यासाठी पदानुसार पात्र आणि ही नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र विकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केला.
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, नागपूर येथे प्रशिक्षण सहाय्यक पदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था येथे मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) पदाच्या एकूण १८१७ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.