कोल्हापूर बोटे इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक पदाच्या ५ जागांची भरती
बोटे इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, कापशी, जि. कोल्हापूर येथे शिक्षक पदाच्या एकूण ५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.