उल्हासनगर महानगरपालिकेत ३ जागांची भरती

करिअरनामा । उल्हासनगर महानगरपालिका येथे सुरक्षारक्षक, मजूर/ वाॅलमन/ झारीवाला पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२० आहे.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

पदाचे नाव – सुरक्षारक्षक, मजूर/ वाॅलमन/ झारीवाला

पद संख्या – ३ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)

नोकरी ठिकाण – उल्हासनगर

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – ४ जानेवारी २०२० आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२० आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उल्हासनगर महानगरपालिका

अधिकृत वेबसाईट-

https://drive.google.com/file/d/1HL5JQ2zrFcuh7TkgmH9bjxDDCu0_mBJq/view?usp=sharing

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]