UPSC जिओ सायंटिस्ट पूर्व परीक्षा २०२० प्रवेशपत्र उपलब्ध ; असे करा डाऊनलोड…

करिअरनामा । केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) जिओ सायंटिस्ट पूर्व परीक्षा २०२० चे प्रवेशपत्र उपलब्ध केले आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी आपले अर्ज दाखल केलेत. त्यांनी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.

महत्वाची लिंक –

https://upsconline.nic.in/eadmitcard/admitcard_geol_2020/admit_card.php#hhh1

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]