कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत
कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.या पदांसाठी मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.या पदांसाठी मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस हजर राहावे .मुलाखतीची तारीख 10 आणि 11 मार्च 2020 आहे .
अहमदनगर येथे जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत . पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मार्च 2020 आहे.
दिल्ली येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये कनिष्ठ सल्लागार, वरिष्ठ सल्लागार पदाच्या 78 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
चंद्रपूर येथे सैनिक स्कूलमध्ये 11 विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावेत.
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत .
भाभा अणु संशोधन केंद्रामार्फत घेतली जाणारी सहाय्यक सुरक्षा अधिकारी व सुरक्षा रक्षक पदभरती परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
दिल्ली उच्च न्यायालयानी चालक (ओपन) परीक्षा २०१९ चे मुलाखत प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. मुलाखत प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
नाशिक येथे विश्वास को ऑप बँक लिमेटेडमध्ये व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.