महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये विविध पदांसाठी होणार भरती

करिअरनामा ।नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – संचालक, विद्यार्थी कल्याण

शैक्षणिक पात्रता – उमेदवार आरोग्य विज्ञान विभागातून पदवीधर असावा.

नोकरी ठिकाण – नाशिक

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज  करण्याचा पत्ता –  रजिस्ट्रार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वाणी रोड, म्हसरूळ, नाशिक – ४२२००४

अर्ज करण्याची शेवटची तारीख  13 मार्च 2020

अधिक माहितीसाठी पहा – click here

अधिकृत वेबसाईट –https://www.muhs.ac.in/

नोकरी शोधताय ?माहिती कुठून मिळेल याची माहिती चिंता आहे ?घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”