कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

करिअरनामा ।कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.या पदांसाठी मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे.मुलाखतीची तारीख 3,4 आणि 6 मार्च  आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – बागा अधीक्षक, सहाय्यक बागा अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, मिश्रक तथा लिपिक, फिजीओथेरेपिस्ट, कनिष्ठ अभियंता

पद संख्या – 36 जागा

नोकरी ठिकाण – कोल्हापूर

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क, सासने ग्राउंड समोर कोल्हापूर

मुलाखतीची तारीख – 3,4 आणि 6 मार्च 2020 

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा –

      1) https://drive.google.com/file/d/1ZaQJ_S1eemr5wRD9R4kSds4B0ehr9gDs/view?usp=sharing 

2) https://drive.google.com/file/d/1RrMZ4LGVMpNqKapRToeYqXrZeaPm7i58/view?usp=sharing

3) https://drive.google.com/file/d/1ngepmWSUVL7tIAVr3V41GeJ9IPiJIq8f/view?usp=sharing

अधिकृत वेबसाईट – http://kolhapurcorporation.gov.in/

नोकरी शोधताय ?नोकरी विषयक माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”