नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

करिअरनामा ।दिल्ली येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक

पद संख्या – 12 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पीएचडी अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 60 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज पद्धती – ऑफलाईन

निवड प्रक्रिया – मुलाखत

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली सेक्टर ए–, संस्थागत क्षेत्र, नरेला, दिल्ली – ११००४०

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  30 मार्च 2020

येथे अर्ज उपलब्ध – click here

अधिकृत वेबसाईट – https://nitdelhi.ac.in/

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ?घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”