सैनिक स्कूलमध्ये विविध पदांसाठी होणार भरती ; असा करा अर्ज

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ।चंद्रपूर येथे सैनिक स्कूलमध्ये  11 विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2020 आहे .

पदांचा सविस्तर तपशील – 

1)पदाचे नाव – Electrician cum Pump Operator

पदसंख्या – 1

पात्रता – Matriculation with Diploma in Electrical from a recognized ITI Institute

2)पदाचे नाव – PTI

पदसंख्या – 2

पात्रता – Graduation in Physical Education / B.P.Ed / D.P. Ed

3)पदाचे नाव – Music Teacher

पदसंख्या – 1

पात्रता – HSC with Degree / Diploma in Music

4)पदाचे नाव – Counsellor

पदसंख्या – 1

पात्रता –Graduates / PG in Psychology or PG in Child Development

5) पदाचे नाव – Nursing Sister

 पदसंख्या – 1

पात्रता – Nursing Diploma / Degree

हे पण वाचा -
1 of 331

6) पदाचे नाव – Matron

पदसंख्या –1

पात्रता –SSC

7) पदाचे नाव –Ward Boy

पदसंख्या –2

पात्रता – SSC

8) पदाचे नाव – General Employee

पदसंख्या – 2

पात्रता – SSC

वयाची अट – 1)21 ते  35 वर्ष – Music Teacher, Counsellor

                   2)18 ते  50 वर्ष – सर्व पदांसाठी

फी –  For Gen- 500 रुपये, For SC/ST- 250 रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख –11 मार्च 2020

अर्ज करण्याचा पत्ता – Principal, Sainik School Chandrapur, Village-Bhivkund, Ballarpur Taluka, PO-Visapur, Dist Chandrapur, Maharashtra – 442701.

अर्ज करण्याची लिंक – click here

अधिकृत वेबसाईट – https://sainikschoolchandrapur.com/index.php

नोकरी शोधताय ? नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: