खुशखबर! एक लाख एक हजार पदांची होणार मेगाभरती
महापरीक्षा पोर्टल बंद केल्यानंतर आता महाआयटीच्या नियंत्रणात खासगी एजन्सीद्वारे मेगाभरतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे.
महापरीक्षा पोर्टल बंद केल्यानंतर आता महाआयटीच्या नियंत्रणात खासगी एजन्सीद्वारे मेगाभरतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे.
केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये कॉन्स्टेबल पदांच्या 1412 जागेसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावेत.
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) मार्फत घेतली गेलेली ऑफिस अटेंडंट पूर्व परीक्षेचे निकाल जाहीर केलेले आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, राज्य आरोग्य संस्था मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मार्च 2020 आहे.
भारतीय हवाई दलामध्ये लस्कर ट्रेड पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मार्च 2020 आहे.
अग्निबाझ आर्मी प्री-प्राइमरी स्कूल पुणे येथे प्राचार्य, शिक्षक, विशेष शिक्षक, समुपदेशक, लेखापाल, आया, माळी पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
महाराष्ट्र जलसंपदा विभागात 6 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा.
मुंबई येथे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये पुरुष सुरक्षा रक्षक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
पुणे येथे महिला व बाल विकास विभागामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2020 आहे.
कर्मचारी निवड आयोगामध्ये एकूण 1357 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत .पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2020 आहे.