खुशखबर ! दहावी उत्तीर्ण असणाऱ्यांना राज्य उत्पादन शुल्कमध्ये नोकरीची संधी
राज्य उत्पादन शुल्कमध्ये जवान पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2020 आहे.