केंद्रीय प्लास्टिक व तंत्रज्ञान संस्थेमध्ये विविध पदांसाठी होणार भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ।केंद्रीय प्लास्टिक व तंत्रज्ञान संस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – लेक्चरर, टेक्निकल असिस्टंट, ग्रंथपाल, प्लेसमेंट आणि कॉस्टोमर रिलेशन ऑफिसर, सहाय्यक प्लेसमेंट अधिकारी, प्रयोगशाळा प्रशिक्षक, शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक

पात्रता – click here

अर्ज पद्धती – ऑफलाईन

हे पण वाचा -
1 of 326

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रिन्सीकल डायरेक्टर (नवीन प्रकल्प), सीआयपीईटी हेड ऑफिस, टी.व्ही.के. औद्योगिक वसाहत, गिंडी, चेन्नई – ६०००३२

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2020

पहा अधिक माहितीसाठी –https://drive.google.com/file/d/1IFW-O799ba8Uz-s9Id6LpRmMLNz-BAQI/view?usp=sharing

अधीकृत वेबसाईट – https://www.cipet.gov.in/

नोकरी शोधताय ?माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: