आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमध्ये पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे.
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमध्ये पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये डिप्लोमा तंत्रज्ञ पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत कनिष्ठ संशोधन सहकारी पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत घेतलेली तांत्रिक सहाय्यक व बहुकार्य कर्मचारी (MTS) पदभरती परीक्षेची निवड यादी जाहीर केलेली आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळाली, नाशिक येथे डॉक्टर ऑफिसर, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, वॉर्ड बॉय पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) येथे प्रभारी सुरक्षा अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2020 आहे.
नांदेड येथे विषय तज्ञ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2020 आहे.
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये मुख्य सिग्नल आणि टेलिकॉम्यूनिकेशन अभियंता (प्रकल्प) पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत
टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे.