हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये डिप्लोमा तंत्रज्ञ पदासाठी भरती जाहीर

करिअरनामा ।हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये डिप्लोमा तंत्रज्ञ पदासाठी  पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2020 आहे.

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – डिप्लोमा तंत्रज्ञ

पद संख्या – 12 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार  (click here).

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 3 मार्च 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 मार्च 2020  

येथे ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.hal-india.co.in

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”