कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळालीमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर ; असा करा अर्ज

करिअरनामा ।कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळाली, नाशिक येथे डॉक्टर ऑफिसर, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, वॉर्ड बॉय पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2020 आहे

पदांचा सविस्तर तपशील  – 

पदाचे नाव – डॉक्टर ऑफिसर, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, वॉर्ड बॉय

पद संख्या – 9 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता  पदाचा आवश्यकतेनुसार (click here )

नोकरी ठिकाण – देवळाली, नाशिक

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची तारीख – 4 मार्च 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2020

येथे ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.cbdeolali.org.in

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”