राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थेमध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

करिअरनामा । राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – वैज्ञानिक-बी, संशोधन सहाय्यक, सहाय्यक नर्स मिडवाइफ

पद संख्या – 5 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार  (click here )

नोकरी ठिकाण – पालघर, महाराष्ट्र

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – मॉडेल ग्रामीण आरोग्य संशोधन विभाग (MRHRU),उपजिल्हा डहाणू, अगर, डहाणू रोड, जि. पालघर – ४०१६०२

मुलाखतीची तारीख 17 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट – http://www.nirrh.res.in/

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”