Group Discussion Tips : ग्रुप डिस्कशनमधून इम्प्रेस करण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो; होईल कौतुकाचा वर्षाव!

Group Discussion Tips

करिअरनामा ऑनलाईन । कोणत्याही प्रकारची भरती परीक्षा असो (Group Discussion Tips) किंवा कॉलेजमधील लेखी परीक्षा, उमेदवारांना लेखी परीक्षेचे इतके टेन्शन नसते जेवढे ते ग्रुप डिस्कशनच्या वेळी घेतात. ग्रुपसमोर आपली मते कशी मांडणार, अशी भीती अनेक उमेदवारांना सतावत असते, तिथे केवळ आपले म्हणणे मांडायचे नसते तर प्रभावीपणे आपले मत मांडायचे असते. ग्रुप डिस्कशनच्या फेरीसाठी अनेक उमेदवार … Read more

High Salary Government Jobs : परीक्षा न देता मिळेल सरकारी नोकरी; ‘इथे’ होणार मुलाखत; पगार तब्बल 89 हजार

High Salary Government Jobs

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी मिळवण्यासाठी (High Salary Government Jobs) प्रत्येकजण धडपडतोय. या तुमच्या प्रयत्नांना आम्ही हातभार लावणार आहोत. सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, AIIMS ने वैद्यकीय अधिकारी पदाची भरती जाहीर केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ही नोकरी मिळविण्यासाठी तुम्हाला कोणतीही … Read more

High Salary Jobs : काय सांगता!! ‘या’ सरकारी नोकऱ्या मिळवून देतील लाखात पगार; अर्ज प्रक्रिया झाली सुरु 

High Salary Jobs (1)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीत सामील (High Salary Jobs) होण्याची अनेकांची इच्छा असते. या नोकरीतून मिळणारी करिअरच्या बाबतीतील सुरक्षितता, सोयी सुविधा, भत्ते यांचा विचार केला तर प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळवून आयुष्यात सेट होण्यासाठी धडपड सुरु असते. जर तुम्ही सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे. सरकारी नोकरीतून तुम्हाला महिन्याकाठी … Read more

Diwali Business Ideas : दिवाळी धुमधडाक्यात करायचीय?? सणासुदीच्या काळात ‘हे’ व्यवसाय करा… गुंतवणूकही आहे कमी

Diwali Business Ideas (1)

करिअरनामा ऑनलाईन । सध्या सगळीकडेच सणांची (Diwali Business Ideas) धामधूम सुरु आहे. दिवाळीसारखा सण म्हटला की मोठ्या प्रमाणात खरेदी होते. वर्षातून एकदा येणारा सण सगळेजण दणकून साजरा करतात. पण पैसा हातात असेल तरच तुम्ही या उत्सवाचा मनमुराद आनंद घेवू शकता. कमी भांडवलात कोणता व्यवसाय सुरू करता येईल असा विचार अनेकांच्या  मनात घोळत असेल. यासाठीच आजचा … Read more

Career Tips for College Students : करिअरसाठी नियोजन करणं आहे महत्वाचं; कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी खास सोप्या टिप्स

Career Tips for College Students

करिअरनामा ऑनलाईन । शालेय किंवा महाविद्यालयीन (Career Tips for College Students) जीवनात तुम्ही पाया जितका मजबूत कराल तितकंच तुम्ही उंच उडाण घेवू शकता. यशस्वी भविष्यासाठी, करिअरचे नियोजन पद्धतशीरपणे करणे खूप महत्वाचे आहे, त्यामुळे व्यक्तीला तिच्या ध्येयाबाबत संभ्रम निर्माण होत नाही. केवळ काही लोकच करिअरच्या बाबतीतील त्यांची स्वप्ने पूर्ण करू शकतात, तर बहुसंख्य लोक आपल्या ध्येयापासून … Read more

Most Difficult Exam in the World : ‘या’ परीक्षांचा अभ्यास फारच कठीण; पास झाला तर लाईफ होईल सेट 

Most Difficult Exam in the World

करिअरनामा ऑनलाईन । जसं की IAS, IPS सह (Most Difficult Exam in the World) UPSC कडून घेतल्या जाणाऱ्या इतर स्पर्धा परीक्षा कठीण समजल्या जातात. पण तुम्हाला माहित आहे का अशा अनेक परीक्षा आहेत ज्या पास केल्या नंतर तुम्हाला भविष्याची काळजीच उरणार नाही. परीक्षा कितीही कठीण असली तरी सतत अभ्यास केल्याने कोणतीही गोष्ट कठीण राहत नाही. … Read more

High Salary Jobs : CA ड्रॉप आउट केलंय?? काळजी नको.. तुमच्यासाठी आहेत ‘या’ लाखोंत पगार देणाऱ्या नोकऱ्या

High Salary Jobs

करिअरनामा ऑनलाईन । चार्टर्ड अकाउंटंट होण्याचा प्रवास (High Salary Jobs) अत्यंत कठीण आहे; हे तुम्हा आम्हाला माहीतच आहे. CA हे पद प्रतिष्ठेचे पद मानले जाते. CA ची अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, तुम्ही Institute of Chartered Accountants in India (ICAI) चे सदस्य बनता. यानंतर तुमच्या नावासमोर CA पद लावता येते. चार्टर्ड अकाउंटंट झाल्यानंतर करिअरचे अनेक पर्याय … Read more

Earn and Learn : विद्यार्थ्यांनो…. शिकता शिकता पैसे कमवा.. करा ‘हे’ 5 व्यवसाय

Earn and Learn (1)

करिअरनामा ऑनलाईन । अनेक होतकरु मुलांना शिक्षण घेत असताना (Earn and Learn) पैशांची कमतरता भासते. सर्व विद्यार्थ्यांची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती एक सारखी नसते. काही विद्यार्थ्यांचे पालक आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी मुबलक पैसे पुरवू शकतात पण काही पालकांना आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी पैसे खर्च करता येत नाहीत. याला कारणीभूत असते त्यांच्या घरची बिकट आर्थिक परिस्थिती. अनेक मुलांना शिक्षणासाठी … Read more

Career Opportunities in Intelligence Bureau : इंटेलिजन्स ब्युरोमध्ये ‘या’ पदावर घडवता येईल करिअर; पहा निवड प्रक्रिया आणि पात्रतेविषयी… 

Career Opportunities in Intelligence Bureau

करिअरनामा ऑनलाईन । ज्या तरुण-तरुणींना (Career Opportunities in Intelligence Bureau) देशसेवा करायची आहे ते आर्मी, नेव्ही, एअर फोर्स या सेवेत सामील होण्यासाठी प्राधान्य देतात. अनेकांना माहित आहे की देशाच्या इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच गुप्तचर विभागात नोकरी मिळवणं हा तरुणांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. जर तुमच्यातही देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द आणि ध्यास असेल आणि अशा क्षेत्रात … Read more

How to Become Commercial Tax Inspector : कमर्शियल टॅक्स इन्स्पेक्टर कसं बनायचं; पहा पात्रता, परीक्षा आणि पगाराविषयी सर्व माहिती 

How to Become Commercial Tax Inspector

करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्ही कमर्शियल (How to Become Commercial Tax Inspector) टॅक्स इन्स्पेक्टर पदावर सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वाचा आहे. देशातील विविध राज्यातील सरकारांच्या वाणिज्य कर अधीनस्थ सेवा विभागांमध्ये व्यावसायिक कर निरीक्षकांच्या पदांसाठी भरती केली जाते. या पदासाठी आवश्यक पात्रता आणि निकषांबद्दल आम्ही इथे माहिती देत आहोत. सरकारी … Read more