Interview Tips : इंटरव्ह्यूच्या दिवशी पहिल्या 9 मिनिटात ‘या’ चुका टाळा; कसा करायचा प्रश्नांचा सामना? जाणून घ्या…
करिअरनामा ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून आपण पाहत (Interview Tips) आहोत की अनेक मोठ्या कंपन्यांनी रातोरात कर्मचारी कपात केली होती. जगभरावर संभाव्य मंदीचे सावट असताना प्रत्येकजण हा मिळेल त्या नोकरीला धरून राहण्याच्या प्रयत्नात आहे. ज्यांच्याकडे नोकरी नाही किंवा जे नवी नोकरी शोधत आहेत अशी मंडळी मंदीच्या भीतीने आपल्या विचारांना मुरड घालून इंटरव्ह्यूच्या वेळी काही मोठ्या … Read more