RBI Jobs | MBA, B Tech, Economics चे शिक्षण झालेल्यांना संधी; ३० लाखांचं पॅकेज

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 22 आगस्ट  2020 तारीख आहे.

IBPS Recruitment 2020 | 9638 जागांसाठी मेगा भरती, आजच करा अर्ज!

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) मध्ये विविध पदांच्या एकूण 9638 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.

Job in SBI: जर तुम्हालाही वार्षिक 10 लाख रुपये कमवायचे असतील तर आजची शेवटची आहे संधी, असा अर्ज करा

करीअरनामा | देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयने तरुणांना संधी देण्यासाठी वॅकेंसी काढलेल्या आहेत. जूनमध्ये बँकेने Executive आणि Senior Executive पदांसाठी वॅकेंसी काढलेल्या आहेत. ज्यासाठी फॉर्म भरण्याची तारीख ही 23 जूनपासून सुरू झाली आहे. आज 13 जुलै 2020 रोजी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. या सर्व रिक्त जागा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काढलेल्या आहेत. रिक्त जागांबद्दल … Read more

बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! SBI मध्ये २००० जागांसाठी भरती, २५ हजार पगार

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय स्टेट बँक समूहाने पुढच्या सहा महिन्यात कनिष्ठ पातळीपासून मध्यम पातळीपर्यंत २००० एक्झिक्युटिव्ह नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या बद्दल माहिती असणाऱ्या दोन लोकांनी ग्रामीण भागात चांगली प्रगती करण्यासाठी बँकेने हा निर्णय घेतला असल्याचे म्हंटले आहे. ज्यासाठी ते लोकांकडून पैसे घेतात त्या विभागात आपला व्यवसाय वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. कोविड-१९ मुळे कमी … Read more

IBPS Recruitment 2020। 9638 जागांसाठी मेगा भरती

करियरनामा ऑनलाईन । Institute of Banking Personnel Selection (IBPS) मार्फत ९६३८ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ जुलै २०२० आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) – ४६२४ ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) – ३८०० ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) – १०० ऑफिसर … Read more

संचारबंदीमध्ये अ‍ॅमेझॉन, ग्रोफर्स, पेटीएममध्ये मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी

करिअरनामा ऑनलाईन । सध्या राज्यात संचारबंदीमुळे उद्योगधंदे शिथिल झाले आहेत. मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अर्थव्यवस्था कोलमडली असल्याचे चित्र आहे. या  पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात ऑनलाईन खरेदीवर जोर आहे. ई कॉमर्स कंपन्यांना चांगले दिवस आहेत. अमेझॉन, ग्रोफर्स, पेटीएम सारख्या कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या कंपन्यांना मनुष्यबळाची आवश्यकता भासते आहे. अमेझॉन कंपनीने साधारण २० … Read more

भारतीय स्टेट बँकेत (SBI) 445 जागांसाठी भरती

करियरनामा ऑनलाईन । भारतीय स्टेट बँकेत (SBI) ४४५ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ जुलै २०२० आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – हेड (प्रोडक्ट, इन्वेस्टमेंट & रिसर्च) – १ सेंट्रल रिसर्च टीम (पोर्टफोलिओ एनालिसिस & डेटा ॲनालिटिक्स) – १ सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट) … Read more

मुंबई मध्ये IBPS मार्फत विविध पदांची भरती

मुंबई। मुंबई मध्ये IBPS (Institute of Banking Personnel Selection) मार्फत विविध २९ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२० आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – प्राध्यापक – २ सहयोगी प्राध्यापक – २ सहाय्यक प्राध्यापक – ४ प्राध्यापक संशोधन सहकारी – ५ संशोधन … Read more

भारतीय रिजर्व बँकमध्ये ३९ पदांसाठी भरती जाहीर, असा करा अर्ज

मुंबई । भारतीय रिजर्व बँक मुंबई येथे सल्लागार, अर्थशास्त्रज्ञ, डेटा विश्लेषक, जोखीम विश्लेषक, लेखा परीक्षक, तज्ज्ञ, लेखा तज्ज्ञ,सिस्टम प्रशासक, प्रकल्प प्रशासक, नेटवर्क प्रशासक पदांच्या एकूण ३९ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ एप्रिल २०२० आहे. परीक्षेचे नाव – भारतीय रिजर्व … Read more

खुशखबर ! भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या 8134 जागांसाठी भरती

भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या 8134 जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत . तर त्यापैकी महाराष्ट्रात 865 जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत .