१० वी पास असणाऱ्यांना बँकेत नोकरीची संधी! Bank Of India मध्ये 28  जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन । बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदाच्या 28  जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने https://bankofindia.co.in/ अर्ज करावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2020 आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

अधिकारी – 14 पदे

लिपिक – 14 पदे

पात्रता – 

अधिकारी – Bachelor Degree (Graduation) in any discipline from a University

लिपिक – Pass in X Standard examination or equivalent

वयाची अट – 18 वर्ष  ते 25 वर्ष

शुल्क – खुला वर्ग – 500 रुपये, राखीव वर्ग – 50 रुपये

हे पण वाचा -
1 of 260

नोकरी ठिकाण –  मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com )

ऑनलाईन अर्ज करा – click here

अर्ज प्रक्रिया –   click here  then click  ‘CAREER’ then click on the link “Recruitment of                                     Sportspersons – Project No. 2020-21/1 

  अधिकृत वेबसाईट – https://bankofindia.co.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: