सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट-  http://www.sangolaurbanbank.com/

पदाचा सविस्तर तपशील – 

शाखाधिकारी – 1 जागा

वसुली अधिकारी – 2 जागा

पात्रता – 

शाखाधिकारी – कोणत्याही शाखेचा पदवीधर , संगणकीय ज्ञान आवश्यक

वसुली अधिकारी – B.COM , M.com

शुल्क – शुल्क नाही.

हे पण वाचा -
1 of 308

नोकरीचे ठिकाण – सोलापूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑगस्ट 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल )

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ई-मेल पत्ता  [email protected]

अधिकृत वेबसाईट – http://www.sangolaurbanbank.com/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सि. स. नं. २९२४/५, अ व ब, रेल्वे गेटजवळ, मिरज रोड, सांगोला, जिल्हा सोलापूर, पिनकोड- ४१३३०६

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com