Job Notification : MAHA PREIT मुंबई येथे ‘या’ पदावर भरती सुरु; काय आहे पात्रता?
करिअरनामा ऑनलाईन । महात्मा फुले नूतनीकरण योग्य ऊर्जा (Job Notification) आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान मर्यादित, मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे / ऑफलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022 आहे. संस्था – महात्मा फुले नूतनीकरण योग्य ऊर्जा आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान मर्यादित, मुंबई (MAHA … Read more