Kamala College Recruitment : ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी थेट होईल मुलाखत; कोल्हापूरच्या कमला कॉलेजमध्ये भरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन। कमला कॉलेज, कोल्हापूर येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (Kamala College Recruitment) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 08 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – कमला कॉलेज, कोल्हापूर

भरली जाणारी पदे –

सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher)

प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant)

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Kamala College Recruitment)

  • सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार MCA किंवा MSc कम्प्युटर सायन्स पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

  • प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार BSc कम्प्युटर सायन्स पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (Kamala College Recruitment)

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  • Resume
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीचा पत्ता –

कमला कॉलेज, कोल्हापूर राजारामपुरी, 01 गल्ली, कोल्हापूर.

मुलाखतीची तारीख – 08 सप्टेंबर 2022

मुलाखतीची वेळ – सकाळी 09:00 वाजता

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिकृ वेबसाईट – https://kamalacollegekop.edu.in/

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com