NCL Pune Bharti 2022 : B. Sc./M.Sc उमेदवारांना राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत जॉबची संधी!! लगेच अर्ज करा

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथे विविध जागांसाठी (NCL Pune Bharti 2022) भरती निघाली आहे. प्रकल्प वैज्ञानिक -I, प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प सहयोगी-I पदांच्या एकुण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जुलै आणि 08 जुलै 2022 आहे.

संस्था – राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे (National Chemical Laboratory, Pune)

पदाचे नाव – (NCL Pune Bharti 2022)

  1. प्रकल्प वैज्ञानिक -I
  2. प्रकल्प सहाय्यक
  3. प्रकल्प सहयोगी-I

भरली जाणारी पदे – 08 पदे

शैक्षणिक पात्रता – Master’s Degree / B. Sc. / M.Sc (Refer PDF)

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (NCL Pune Bharti 2022)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 & 08 जुलै 2022 (पदांनुसार)

अधिकृत वेबसाईट – www.ncl-india.org

असा करा अर्ज –

  1. वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. पात्र उमेदवारांनी केवळ www.ncl-india.org वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
  3. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. (NCL Pune Bharti 2022)
  4. नोकरीच्या रिक्त जागा या विभागातून तपशील www.ncl-india.org वेबसाईट वर जाहीर केलेल्या आहेत.
  5. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराकडे वैध ईमेल असणे आवश्यक आहे.
  6. मार्कशीटच्या वाचनीय स्कॅन केलेल्या प्रती (एसएससी, एचएससी, पदवी, मास्टर, पीएचडी, इ.)
  7. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 & 08 जुलै 2022 (पदांनुसार) आहे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अशी असेल निवड प्रक्रिया – (NCL Pune Bharti 2022)

  1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया ऑनलाईन मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. केवळ पात्रतेच्या अटींची पूर्तता केल्यामुळे उमेदवाराला मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केले जाणार नाही.
  3. निवडलेला उमेदवार ताबडतोब सामील होण्यास इच्छुक असावा.
  4. स्वतंत्रपणे मुलाखतीचे कॉल लेटर दिले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी येथे click करा – CLICK

अर्ज करण्यासाठी येथे click करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com