RCF Bharti 2022 : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्समध्ये भरती सुरु; कुठे करायचा अर्ज?

करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 33 जागांसाठी (RCF Bharti 2022) भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (मॅनेजमेंट ट्रेनी) पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि योग्य शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड

अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 29 जुलै 2022

शेवटची तारीख –18 ऑगस्ट 2022

एकूण पदसंख्या – 33 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

भरती प्रकार – खाजगी

अधिकृत वेबसाईट – www.rcfltd.com

विभाग – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (मॅनेजमेंट ट्रेनी)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (RCF Bharti 2022)

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराने B.E. /B.Tech/B.Sc. पर्यंत शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे.

मिळणारे वेतन – वेतन संबंधी माहितीसाठी पहा PDF

वय मर्यादा –

जास्तीत जास्त – 27 वर्ष

अर्ज फी –
Open/OBC/EWS: 1000/-
SC/ST: फि नाही
PWD/ Female: फि नाही

फीस पे माध्यम –

ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या. (RCF Bharti 2022)

पात्रता –

पुरुष
महिला

असा करा अर्ज –

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड च्या अधिकृत वेबसाईट www.rcfltd.com ला भेट द्या.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक 18 ऑगस्ट 2022आहे.
खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com